Who are you meaning in marathi – हू आर यु म्हणजे काय ?

Who are you meaning in marathi : दैनंदिन जीवनात वापर होणारा इंग्रजी भाषेतील वाक्य (Who are you) हू आर यु चा इंग्रजि अर्थ काय आहे ? आज आपण या विषया वर सविस्तर चर्चा करणार आहोत  हू आर यु हे  इंग्रजी भाषेतील एक वाक्य आहे . या वाक्यात विचारले आहे कि तुम्ही कोण आहात ? हा एक प्रशन आहे . 

Who are you meaning in marathi

Who are you meaning in marathi – हू आर यु म्हणजे काय ?

Who are you या इंग्रजी शब्दाचा मराठी मधेय अर्थ होतो कि तू कोण आहेस ?

Who are you :- तू कोण आहेस ?

हे देखील वाचा:- Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार

हू आर यु चे समानार्थी वाक्य- Synonyms of who are you sentence

synonyms for “Who Are You” include:

Tell me about yourself. :- मला तुझ्याबद्दल सांग.

What defines you? :- तुमची व्याख्या काय आहे?

Can you introduce yourself?:- तुम्ही स्वतःची ओळख करून द्याल का?

Please provide some background information about yourself.:- कृपया तुमच्याबद्दल काही माहिती द्या.

What is your personal identity? :- तुमची वैयक्तिक ओळख काय आहे?

वरील दिलेलेकाही इंग्रजी भाषेतील वाक्य आहेत जे तुम्ही दैनंदिन जीवनात वापरू शकता वापरू शकता  

हे देखील वाचा:- Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह चे प्रकार किती ?

हू आर यु चे विरुद्धार्थी वाक्य – Antonyms of who are you sentence

Antonyms for “Who Are You” include:

I already know who you are.:- तू कोण आहेस हे मला आधीच माहित आहे.

It doesn’t matter who you are.:- तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही.

I have no interest in your identity.: मला तुमच्या ओळखीमध्ये काही रस नाही.

I’m not curious about your identity.:- मला तुमच्या ओळखीबद्दल उत्सुकता नाही.

It’s unnecessary to ask about your identity.:- तुमच्या ओळखीबद्दल विचारणे अनावश्यक आहे.

Conclusion – निष्कर्ष

आज आपण या लेखात Who are you meaning in marathi या वाक्याचा मराठी व इंग्रजी अर्थ बघितला व  काही समानार्थी व विरुद्धार्थी शब्द देखील बघितले  तुम्हाला हा लेख आवडला का ? व काही सुधारणा करणे असतील किंवा काही पॉईंट्स ऍड करायला सांगणे असतील तर आम्हाला कंमेंट सेकशन मधेय आपले मत द्या  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *