Shipai Bharti 2023 : 10 वि उत्तीर्ण असलेलयासाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत ( Department of Government of Maharashtra ) औरंगाबाद/ अमरावती / नाशिक / पुणे / कोकण शहरातील शिपाई गट-ड ( Group D ) पदांच्या भरण्यासाठी हि जाहिरात प्रस्तुत केली आहे . या पदांसाठी 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार Apply करू शकतील . भरतीची सविस्तर माहिती व अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे .
Shipai Bharti 2023 : The Government of Maharashtra’s Department has announced job vacancies in the government sector to fill positions for peon (Group-D) personnel in various divisions, including Aurangabad, Amravati, Nashik, Nagpur, Konkan, and Pune. Individuals who have passed their 10th standard examinations are also eligible to apply.

Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह चे प्रकार किती ?
नवनवीन जॉब चे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप व टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा
Name Posts | शिपाई (Peon) |
Educational Qualification | १० वी पास ( १०th pass ) |
Recruitment Department | Department of Government of Maharashtra |
Monthly salary | 15000-47600 |
Method of Application | Online |
Form Fee | General 1000 rs , category 900 rs |
Total posts | 125 |
Website to fill the form | https://www.urban.maharashtra.gov.in/ |
येथे क्लिक करा | |
Website for apply | येथे क्लिक करा |
Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
Shipai Bharti 2023 अर्ज भरायाच्या आधी हे जाणून घ्या
◾Name Posts (पदाचे नाव): शिपाई (Peon)
◾एकूण पदे ( Total posts ) : 125
◾Educational Qualification ( शैक्षणिक पात्रता ) : १० वी पास ( १०th pass )
◾Recruitment Department (भरती विभाग) : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग ( Department of Government of Maharashtra )
◾मासिक वेतन ( Monthly salary ) : दरमहा १५००० रु ते ४७६०० रु
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( online ) पोर्टल वर फॉर्म भरून अर्ज शुल्क भरणे
◾वयोमर्यादा : १८ वर्ष ते 38 वर्ष किमान वय १८ वर्ष असावे व जास्तीत जास्त ३८ वर्ष असावे
◾नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद / अमरावती नाशिक / नागपूर / कोकण / पुणे विभाग
◾अर्ज सुरू दिनांक : 20 सप्टेंबर 2023 फॉर्म भरायला सुरवात होईल
◾फॉर्म फी ( Form Fee ) : जनरल कॅटेगरी साठी १००० रु व राखीव कॅटेगरी साठी ९०० रु
◾फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.urban.maharashtra.gov.in/
◾संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वेबसाईट वेळ अधिक माहिती साठी पोर्टल चेक करणे : http://www.dtp.maharashtra.gov.in/