How Are You Meaning In Marathi – हाव आर यु म्हणजे काय ?

how are you meaning in marathi :- हाव आर यु how are you हे  इंग्रजि भाषेतील वाक्य दैनंदिन जीवनात कितीवेळा वापरले जाते आणि आज आपण या हाव आर यु वाक्याचा अर्थ व  माहिती जाणून घेणार आहोत  हाव आर यू हा एक प्रश्न आहे ज्याचा अर्थ होतो तू कसा आहे ? 

how are you meaning in marathi

how are you meaning in marathi : – हाव आर यु म्हणजे काय ?

how are you या इंग्रजी शब्दाचा मराठी मधेय अर्थ होतो कि तू कसा आहे ?

how are you :- तू कसा आहे ?

हे देखील वाचा:- Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार

हाव आर यु  समानार्थी वाक्य- Synonyms of How are you sentence

how are you meaning in marathi “तू कसा आहे?” या वाक्याचे काही समानार्थी वाक्य

How’s it going? :-  कसं चाललंय?

How’s everything? :- कसे काय चाललेय?

How are you feeling? :- तुला कसे वाटत आहे?

How’s your day? :- कसा आहे आज चा दिवस?

What’s new with you? :- तुमच्याकडे नवीन काय आहे?

हे देखील वाचा:- Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह चे प्रकार किती ?

हाव आर यु विरुद्धार्थी वाक्य- Antonyms of How are you sentence

What’s wrong? :- काय चूक आहे?

What can I help you with? :- मी तुम्हाला काय मदत करू शकतो?

What brings you here today?:- आज तुम्ही इकडे कशे ?

How can I assist you?:- मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?

What’s on your mind?:- तुमच्या मनात काय चालले आहे?

Is there something you’d like to discuss?:- तुम्हाला काही चर्चा करायची आहे का?

हे देखील वाचा :- Chia Seeds Meaning In Marathi – चिआ सीड्स खाण्याचे फायदे

Conclusion 

आज आपण हाव आर यु या इंग्रजी वाक्याचा अर्थ व समानार्थी विरुद्धार्थी वाक्य बघितले तुम्हाला आमचा हा लेख आवडला का ? किंवा काही पॉईंट्स ऍड करायचे असतील तेर आम्हाला कॉमेंट सेकशन मधेय सांगा 

हे देखील वाचा :- Who are you meaning in marathi – हू आर यु म्हणजे काय ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *